Shashank Ketkar Reveals 'Childhood Dream' Of Becoming Soldier | शशांकची Childhood Memory

2021-06-19 1

अभिनेता शशांक केतकरने त्याचा लहानपणीचा फोटो शेअर करत त्याचं लहानपणीचं स्वप्न सगळ्यांसोबत शेअर केलं. लहानपणी शशांकला काय व्हावंसं वाटत होतं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale